कुणी कुणाला भेटणार नाही पुढील २१ दिवस
कुणाला कुणाचा राग येणार नाही
कुणी कुणाचा द्वेष करणार नाही
कुणाच्या घरी कुणी जाणार नाही आणि गेला नाही म्हणून रागावणार हि नाही
कुणाची कुणी लग्न समारंभ/वाढदिवस/गेट टुगेदर ला बोलवले नाही म्हणून तक्रार नाही
कुणी कुणाशी खोट बोलण्याची गरज नाही
कुणी कुणाचं मुद्दाम नुकसान करण्याची गरज नाही
कुणी कुणाचं ऑफिस मध्ये नुकसान करणार नाही
कुणी कुणाकडे वाईट नजरेने बघणार नाही
कुणी कुणाशीही राजकारण करणार नाही
कुणी कोणावरही कुरघोडी करणार नाही
कुणाचं कुणा शेजार्यांशी भांडण होणार नाही
कुणाच कुणा सहकाऱ्यांशी वाद नाही तंटा नाही हेवेदावे नाही मतभेद नाहीत
कुणाला ऑफिस च्या राजकारणाचा त्रास नाही
कुणी कुणाकडे पैशांचा तगादा लावणार नाही
कुणी कुणाला कमी लेखणार नाही
No comments:
Post a Comment