या वर्षी election २०१९ च्या राजकारणात अनेक लोकांचे video बघितले. सध्या अनेक मोठ्या पदावरचे लोक प्रचंड खोट बोलताना दिसतात स्वतःच्या स्वार्थासाठी लोक खूप खालची पातळी गाठताना दिसतात. अशा पद्धतीने समाज व्यवस्था किती ढासळत चाललीये याच लोकांना भान राहताना दिसत नाहीये.
सरकारी कार्यालयात हि बर्याचदा चुकीचे निर्णय घेतले जातात आणि नाहक प्रामाणिकपणे काम करणार्यांचा बळी जातो कोण किती काम करत याच्याशी काही घेण देण नसत स्वत:चा अहंकार जपला म्हणजे झाल अशी मोठ्या अधिकाऱ्यांची स्तीती अनुभवायला मिळते.