सरकारी स्र्तीअधिकारी
काल मला माझ्या एका मैत्रिणीचा फोन आला खूप टेन्शन मध्ये होती ऑफिस मध्ये काम करताना तिने तिच्या कामाचा बॅकअप घेतला नाही आणि अचानक डिस्क फेल झाली. खूप टेन्शन मध्ये होती. मी तिला म्हटलं उगाच टेन्शन घेऊ नकोस तू जर उबंटू ऑपरेटिंग सिस्टिम वापरात अशील तर सहज सर्व डेटा मिळेल. पण म्हणाली माझी बॉस मला खूप बोलतीये आणि खूप अपमान करतीये.
मला खूप वाईट वाटलं तिच्या बद्दल आणि सहज मागे जातात माझे दिवस आठवले. मी हि माझ्या पेक्षा सिनियर स्त्री अधिकाऱ्याकडून खूप वाईट वागणुकींला सामोरे गेले होते ते.
एखादी स्त्री दुसऱ्या स्त्रीचा अपमान करून तिला वाईट वागणूक देऊन काय आनंद मिळवते.
एकमेकांना समजून घेऊन मदत करून चांगल्या पद्धतीने काम करता येऊ शकते हे एखाद्या स्त्री अधिकाऱ्यांना समजून घ्यायाच का नसत आपल्या पेक्षा वयाने लहान, अधिकाराने लहान लोकांचा सतत अपमान करून त्याना त्रास देऊन कुठलं समाधान मिळत अशा लोकांना .